It's mostly motivation for today
It's mostly motivation for today
By Plidorlang R T.
Saturday, November 7, 2026 · Customer reviews of US businesses

The Fair Hearing score
Excellent
493 reviews
Select a line to read only those reviews.
Honesty, pricing, process and quality scores appear once 5 customers have rated them.
Purushottam Hambarde (CoachEasily School) is listed under Education Services.
Purushottam Hambarde (CoachEasily School) (coacheasily.com) has 493 customer reviews on The Fair Hearing, with an average rating of 4.8 out of 5.
Showing 4 reviews with 2 stars · Clear filters
It's mostly motivation for today
By Plidorlang R T.
Power Booster
By Sethia D.
आज आजचा सेशन खूपच जबरदस्त झाला आज बोलण्यासाठी जो कॉन्फिडन्स पाहिजे होता तो बिल्ड होण्यास मदत झाली आणि सरांची खूप सोप्या भाषेत सर्वांना जय समजेल अशा पद्धतीने संपूर्ण सेशन समजावून सांगितले व त्याचा फायदा झाला. त्यामुळे माझ्या सारख्या टेक्निकल नॉलेज नसणाऱ्या माणसांना सुद्धा समजले व आपण सुद्धा कोर लॉन्च होऊ शकतो याची खात्री झाली पुरुषोत्तम सरांचे खूप खूप धन्यवाद अभिनंदन
By nandu M.
🌸 माझा कार्यप्रणालीचा मार्ग 🌸 1️⃣ प्रारंभ – ग्रामीण शिक्षणासाठी निस्वार्थ सेवा २०१० पासून २०२२ पर्यंत, एक रूपये वेतन न घेता, दररोज ७५ किमी अंतर, बस आणि रस्त्याची सुविधा नसलेल्या भागातही मी ग्रामीण मुलांना, विशेषतः कन्नड माध्यमातील मुलींना शिक्षण दिले. मी त्यांचा आदर्श स्तंभ आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करते. 2️⃣ शिक्षक हक्कासाठी लढा महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या लढ्यात मी अग्रभागी राहिलो, कुणत्याही राजकारण्याच्या मदतीशिवाय, मुख्यमंत्री पर्यंत पोहोचून, ६०,००० शिक्षकांसाठी न्याय मिळवून दिला. या लढ्याचा पुरावा म्हणून मी दोन महिन्यांचा मोर्चा रचला आणि लोकांच्या आठवणीत ठसा उमटवला. 3️⃣ भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन गडभागातील कन्नड जतन करणे हे उद्दिष्ट ठेवून, चार विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली आणि आज ४५ विद्यार्थ्यांपर्यंत वाढवले. मी कर्नाटकची प्रॉपअर नागरिक असूनही, येथे येऊन कन्नड माध्यमातील हजारो मुलांना आदर्श स्तंभ म्हणून मार्गदर्शन केले आहे. 4️⃣ पुरस्कार आणि स्पर्धा मी सूर्यनमस्कारात पतंजली कडून जिल्हा स्तरावरील पुरस्कार जिंकला आहे, आणि पाचव्या तारखेला राज्यस्तरीय स्पर्धा आहे. 5️⃣ बोधक तत्त्व – जीवंत इतिहास मी फक्त इतिहास शिकवत नाही, इतिहास कसा करावा हे प्रकट उदाहरणाद्वारे, प्रत्यक्ष कार्य करून दाखवते. “असे केले तर फायदा इतका होईल” असे प्रायोगिक शिकवणे माझे शिक्षण पद्धत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आणि बसव जयंती पाहताना, “अरे, दुसरा शिवाजी आलेला आहे” असे प्रेम आणि प्रेरणा मला वाटते. 6️⃣ आदर्श शिक्षक आणि समाजसेवक मी शाळेत आदर्श शिक्षक म्हणून, विद्यार्थ्यांना प्रेरित करते; मुलींसाठी मातृत्वाची प्रेरणा, समाजासाठी आदर्श महिला, आणि कुटुंबासाठी आदर्श स्त्री म्हणून मार्गदर्शन करते. मी त्यांना योग, सूर्यनमस्कार, जीवनमूल्ये, सामाजिक आणि आर्थिक बळकटी देण्याचे कार्य करते. 7️⃣ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक योगदान शाळेजवळील ऐतिहासिक “दक्षिण काशी” मंदिर बद्दल पुस्तक लिहिले आहे. इतिहास, राजकारण, आरोग्य शिक्षण यासह, माझी शिकवणी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करते. 8️⃣ भविष्याचा दृष्टिकोन मी माझे शिक्षण आणि सेवा आता डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहे. 9️⃣ जीवनतत्व माझे जीवनतत्व: “माझा फायदा किती नाही, समाजाला किती फायदा झाला हे महत्वाचे आहे”. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजींच्या जिजाबाईसारखी प्रेरणा पाहते – “माझे विद्यार्थी मोठे व्हावेत, समाजात उजळ प्रकाश घालावेत.” 🌸
By gayatri B.